Manasvi Choudhary
दरवर्षी वारकरी पंढरपूरच्या दिशेने पालखी सोहळ्याला उपस्थित असतात.
वारी म्हणजे भक्ती भावाने भाविक मोठ्या संख्येने वारीत सहभागी होतात.
वारकरी पांढऱ्या रंगाचेच कपडे का घालतात हे जाणून घेऊया.
पंढरपूरच्या वारीमध्ये पांढरे कपडे परिधान करण्याची परंपरा फार जुनी आहे.
हजारो वारकरी पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होतात यावेळी वारकरी खास पांढऱ्या रंगाच्या पोशाखात असतात.
पांढरा रंग पवित्रता, साधेपणा आणि शांततेच प्रतीक मानले जाते. पांढरे वस्त्र समानतेचं आणि निरहंकारतेचं दर्शन घडवतात.