Manasvi Choudhary
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत.
मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. राज्याची सर्व धुरा सांभाळतात.
मुख्यमंत्री यांना राज्याच्या तिजोरीतून वेतन, पेन्शन दिले जाते.
मात्र तुम्हाला माहितीये का मुख्यमंत्री झाल्यानंतर किती पगार मिळतो?
मुख्यमंत्री यांचा पगार जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे.
राज्याचे मुख्यमंत्री यांना दरमहा ३ लाख ४० हजार इतके वेतन मिळते.
याशिवाय मुख्यमंत्री यांना वैद्यकीय खर्च, प्रवास इतर सेवा देखील असतात.