Manasvi Choudhary
लाडकी बहीण योजनेत नवनवीन अपडेट येत असतात. या योजनेअंतर्गत महिलांना पैसे मिळत आहे.
सध्या महिला लाडक्या बहिण योजनेच्या जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
नवीन माहितीनुसार, काही महिलांना जूनचा हप्ता मिळणार नाही.
आतापर्यत लाखो महिलांचे अर्ज लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आले आहे.
केवळ महाराष्ट्रातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे.
लाडकी बहीण योजने अतिरिक्त इतर योजनेचा लाभ घेत असल्यास योजनेतून बाद केले जाईल.
ज्या महिलांचे आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे अश्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.