Manasvi Choudhary
फॅन्ड्री चित्रपटातली राजेश्वरी खरात सर्वांनाच माहित आहे.
राजेश्वरीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने फार कमी वेळात लोकप्रियता मिळवली आहे.
राजेश्वरी खरात विविध स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट करत असते.
कधी साडीमध्ये तर कधी वनपीसमध्ये राजेश्वरी तिचे फोटो क्लिक करते.
हटके स्टाईलमध्ये राजेश्वरीने साडीलूक केला आहे ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसते आहे.