Manasvi Choudhary
आषाढी एकादशीनिमित्त वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत.
असंख्य वारकरी आता विठुरायाची पालखीत सामील झाले आहेत.
वारीची ही परंपरा जुनी आहे. सांप्रदायातील वारकरी आषाढ शुद्ध एकादशी व कार्तिके शुद्ध एकादशीला वारी करतात.
असं म्हटलं जातं की उभ्या आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे.
वारीचा अर्थ म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी जाऊन परत येणे असा आहे.
वारकरी म्हणजे जे भक्त वारी करतात.
वारीमध्ये वारकरी दिंडी घेऊन भजन- किर्तन हरिनामाचा गजर पायी जातात.