Tomato: कोट्यवधींची किंंमत असलेल्या टोमॅटोमध्ये असं खास काय आहे?

Ankush Dhavre

टोमॅटो

टोमॅटो भाजीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो

tomato | canva

भाव

टोमॅटोची मागणी वाढली की भाव कमी जास्त होऊ लागतात

tomato | canva

भाव

कधी कधी तर महागाई इतकी वाढते की टोमॅटोचे भाव गगनाला जाऊन भिडतात

tomato | canva

ग्रेव्ही

जर कुठलीही ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्हाला टोमॅटोची गरज भासणारच

tomato | canva

प्रकार

टोमॅटोचे असे काही प्रकार आहेत ज्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे

tomato | canva

हजेरा बीज

टोमॅटोतील एक महत्वपूर्ण प्रकार म्हणजे हजेरा बीज

tomato | canva

नाव

या टोमॅटोचं नाव आहे समर सन

tomato | canva

चव

या टोमॅटोची चव जरा वेगळी लागते

tomato | canva

कंपनी

हजेरा जेनेटीक्स या कंपनीची विक्री करते

tomato | canva

क्षमता

या टोमॅटोच्या एका बीमध्ये २० किलो टोमॅटो उगवण्याची क्षमता असते.

tomato | canva

NEXT: अयोध्या नगरी आधी कुठल्या नावाने ओळखली जायची?

Ayodhya Mandir | Google
येथे क्लिक करा