Ankush Dhavre
राम मंदिर
२२ जानेवारी रोजी राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे
या सोहळ्याला अनेक दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत
तुम्हाला माहितेय का? आयोध्येला आधी कुठल्या नावाने ओळखलं जायचं
रामायणात अयोध्या कोसल राज्याची राजधानी म्हणून ओळखली जायची
अयोध्या नगर निगमच्या वेबसाईटनुसार अयोध्येचं जुणं नाव साकेत नगर असं होतं.
अयोध्येला अयुद्धा म्हणूनही ओळखलं जायचं. मात्र त्यानंतर नाव बदलण्यात आलं.
अयोध्येला प्राचीनकाळी कोसल, साकेत नगर, अयुद्धा या नावांनी ओळखलं जायचं
धार्मिक मान्यतेनुसार राजा मनु यांनी या धर्म नगरीची स्थापना केली होती