Ankush Dhavre
तुम्हाला माहीतच आहे की, सोनं किती मौल्यवान आहे
जेव्हा आपण महागड्या धातूबद्दल बोलतो तेव्हा सोनं आपल्या समोर येतच
काही देशांचा जीडीपी हा सोन्यावर अवलंबून आहे.
सोनं हे लोकांना आकर्षित करतं
मुख्य बाब म्हणजे सोन्यावर पाण्याचा कुठलाही प्रभाव पडत नाही
खूप कमी असे ॲसिड आहेत ज्याचा सोन्यावर परिणाम होतो
पाण्यामुळे सोन्याची चकाकी कमी जास्त होऊ शकत नाही
त्यामुळे सोन्याचा वापर पाण्यातही केला जाऊ शकतो
मात्र उच्च तापमानाचा सोन्यावर परिणाम होतो
उच्च तापमानाचा वापर करून सोन्याचा शेप बदलता येतो