Ankush Dhavre
तुम्हाला जर परदेशात जायचं असेल तर तुमच्याकडे पासपोर्ट असणं गरजेचं आहे
पासपोर्ट ४ वेगवेगळ्या रंगाचे असतात
मात्र पांढऱ्या रंगाचं पासपोर्ट कोण वापरतं हे माहितेय का?
हे पासपोर्ट शासकीय अधिकाऱ्यांना दिलं जातं
या पासपोर्टवरून कळून येतं की, पासपोर्टधारक शासकीय अधिकारी आहे
यात कोणाचा समावेश असतो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल
जे लोक शासकीय कामांसाठी परदेशात जात असताना त्यांना हे पासपोर्ट दिलं जातं.
कस्टम चेकिंगच्या वेळी यांना चांगली ट्रीटमेंट दिली जाते.