Ankush Dhavre
सरफराज खानने या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत
सरफराजने ५६६ धावा केल्या आहेत.
शिखर धवन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे
शिखर धवन शिखर धवनने ५०५ धावा केल्या आहेत
मोहम्मद कैफ या यादीत तिसऱ्या स्थानी आहे
मोहम्मद कैफने ४२१ धावा केल्या आहेत
जयस्वाल या यादीत चौथ्या स्थानी आहे.
यशस्वी जयस्वालने या स्पर्धेत ४०० धावा केल्या आहेत
गिल या यादीत पाचव्या स्थानी आहे
गिलने या स्पर्धेत ३७२ धावा केल्या आहेतहे आहेत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज