Ankush Dhavre
विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००८ धावा केल्या आहेत.
रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३८५३ धावा केल्या आहेत.
बाबर आझमने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५३८ धावा केल्या आहेत.
मार्टीन गप्टीलने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५३१ धावा केल्या आहेत.
पॉल स्टर्लिंगने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४३८ धावा केल्या आहेत.
आरोन फिंचने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३१२० धावा केल्या आहेत.
जोस बटलरने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९२७ धावा केल्या आहेत.
डेव्हिड वॉर्नरने २८२२ धावा केल्या आहेत.
NEXT: : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार सबसिडी