Parenting Tips: मोठ्या होणाऱ्या मुलींचे त्यांच्या आईसोबत का पटत नाही?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाड

आपली आई आपल्याला ओरडते तसचं लाड देखील करते.

Parents | Yandex

मुलांची काळजी

प्रत्येक आई वडिलांना त्यांच्या मुलांची काळजी असते.

Parenting relations | Yandex

रुसवे - फुगवे

मात्र वाढत्यावयात मुलं आपल्या वरिष्ठांचं काही बाबतीत ऐकत नाही. खासकर आई आणि मुलींमध्ये रुसवे - फुगवे नेहमीच सुरु असतात.

mother dauhter relation | Yandex

भांडण

काही गोष्टीमध्ये आई आणि मुलींमध्ये मतभेद होतात त्यामुळे त्यांच्यामधील भांडण वाढते.

mother dauhter | Yandex

फॅशन

आजकालच्या फॅशनमुळे देखील अनेक आणि मुलींमध्ये रुसवे फगवे पहायला मिळतात.

mother dauhter fights | Yandex

मित्र - मैत्रीणींसोबत फिरणे

मित्र - मैत्रीणींसोबत फिरायला किंवा स्टेला पाठवल्या नाही तर दोघांमध्ये भांडणं होते.

mother dauhter love | Yandex

आई वडिल

आई आपल्या मुलींसाठी काही करू शकते त्यामुळे आपल्या आई वडिलांचं नेहमी ऐकावे. कठीण प्रसंगी आपली आई आपल्यासाठी खंबीरपणे उभी रहाते.

mother love | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

mother dauhter bond | Yandex

NEXT: : घरात उंदरांनी धुमाकूळ घातलाय? 'हे' उपाय केल्यास उंदीर जातील पळून

Home Tips | Yandex