Home Tips: घरात उंदरांनी धुमाकूळ घातलाय? 'हे' उपाय केल्यास उंदीर जातील पळून

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

खाद्यपदार्थ

घरात उंद्र झाल्यावर अनेक खाद्यपदार्थ खराब होतात.

Kitchen | Yandex

आजार

उद्रांमुळे आपल्याला अनेक आजार सुद्धा होऊ शकतात.

food | Yandex

टिप्स

घरात जास्त प्रमाणात उंद्र झाल्यास ट्राय करा हे टिप्स.

tips to get rid | Yandex

पुदिन्याची पाने

घरातील प्रत्येक कोपऱ्यांमध्ये पुदिन्याची पाने ठेवा किंवा पुदिन्याचे तेल शिंपडा

Pudina | Yandex

लसनाची पेस्ट

लसनाची पेस्ट घराच्या कानाकोपऱ्यात लावल्यास उंदिर पळून जातील.

Garlic | Yandex

लाल तिखट

घराच्या कानाकोपऱ्यात लाल तिखटाचे पाणी शिंपडा यामुळे उंदिर घरात थांबणार नाही.

red pepper | yandex.

स्वच्छता

सर्वात महत्त्वाचे घरात आणि स्वयंपाकघरातील परिसरात स्वच्छता राखा.

Kitchen Hacks | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Kitchen | Yandex

NEXT: वजन आणि शुगर कमी करण्याचा भारी 'तोडगा' आहे दोडका

Ridge Gourd Benifits | Yandex