Manasvi Choudhary
शाळेमध्ये शिक्षक लिहण्यासाठी लाल पेनचा वापर करतात.
विद्यार्थ्यांना लाल पेनने लिहण्याची परवानगी नसते
मुले काळ्या किंवा निळ्या पेनने लिहतात यामागचे मुख्य कारण म्हणजे शाई ही पांढऱ्या कागदावर उठून दिसते.
लाल रंग सर्वात जास्त हायलाइट करतो. शिक्षक विद्यार्थांना शेरा देण्यासाठी लाल पेनचा वापर करतात.
शिक्षक विद्यार्थाची प्रत तपासतात तेव्हा लाल रंग उठून दिसतो. यावरून किती चुका झाल्या आहे हे लक्षात येते.
शिक्षकांनी दिलेल्या गुणांमध्ये विद्यार्थांनी फेरफार करू नये यासाठी विद्यार्थांना लाल पेन वापरण्याची परवानगी नसते.