Manasvi Choudhary
बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होतात.
दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी ८ तासांची झोप आवश्यक आहे.
झोप पूर्ण न झाल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.
डोळे लाल होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अपुरी झोप.
झोप पूर्ण झाली नसेल तर डोळे लाल होणे, सुजणे तसेच डोळ्याखाली लाल वर्तुळे येणे यासांरख्या समस्या होतात.
कमी वेळ झोपल्याने हार्मोन्सचे प्रमाण नियंत्रित राहत नाही ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो.
झोपण्याची वेळ
दररोजच्या झोपेची वेळ निश्चित करा. वेळी-अवेळी झोपल्याने आरोग्य बिघडते.