Ice Bath: आइस बाथ का घ्यावा? जाणून घ्या यामागील ७ आरोग्यदायी कारणं

Dhanshri Shintre

ऊर्जेची पातळी वाढवते

थंड पाण्याचा स्पर्श शरीराला ऊर्जा देतो, रक्तप्रवाह सुधारतो आणि विशेषतः सकाळी तुम्हाला ताजेतवाने, सक्रिय आणि जागृत ठेवण्यास मदत करतो.

झोप सुधारते

थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीर थंडावते, मज्जासंस्था शांत होते आणि मन निवांत होतं, त्यामुळे गाढ, शांत आणि सुसाट झोप लागते.

वेदना कमी करते

थंड पाण्यात अंघोळ केल्याने मज्जासंस्था शांत होते, शरीराचे तापमान कमी होते आणि त्यामुळे तुम्हाला रात्री झोप लागण्यास आणि गाढ झोपेस मदत होते.

हृदयाच्या आरोग्यास समर्थन देते

थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि नंतर सैल होतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाचे आरोग्य व रक्तदाब नियंत्रित राहतो.

तुमचा मूड वाढवते

थंडीची भावना असली तरी ती उपयुक्त ठरते, कारण ती एंडोर्फिन निर्माण करते, जे तणाव आणि चिंता कमी करून मन प्रसन्न ठेवण्यास मदत करते.

वजन कमी करण्यास मदत

थंड हवामानात शरीर उष्णता निर्माण करण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करतं, ज्यामुळे चयापचय वाढतो आणि हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत

आइस बाथमुळे शरीराला सौम्य शॉक मिळतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते आणि संसर्गजन्य विषाणूंबरोबर लढण्याची क्षमता वाढते, आजारपणाची शक्यता कमी होते.

NEXT: शरीराला थंडावा हवाय? उन्हाळ्यात प्या अंजीरचे सरबत, होतील 'हे' फायदे

येथे क्लिक करा