Dhanshri Shintre
अंजीरचे सरबत शरीराला ताजगी आणि थंडावा देतो.
अंजीरातील फायबर्समुळे पचन सुधारण्यास मदत होते.
अंजीरमध्ये नैसर्गिक साखर असल्याने शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते.
उन्हाळ्यात तोंड कोरडे होण्यापासून बचाव करतो.
अंजीरातील पोषक घटक मानसिक ताण कमी करतात.
अंजीरमध्ये कॅल्शियम आणि लोह असल्याने हाडे मजबूत होतात.
शरीरात पाण्याची कमतरता दूर करण्यास मदत करतो.
अंजीरातील फायबर्स रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करतात.