Dhanshri Shintre
विटामिन C ने भरलेला, यकृताचे डिटॉक्सिफिकेशन करण्यात मदत करतो
पचनक्रिया सुधारतो आणि यकृतातील विषारी घटक बाहेर टाकतो.
अँटीऑक्सिडंट्स भरपूर असून यकृताच्या पेशींना संरक्षण देतो.
विशेषतः काळ्या द्राक्षांमध्ये रेस्वेराट्रॉल असतो, जो यकृतासाठी उपयुक्त आहे.
फायबर्स आणि पेक्टिनमुळे लिव्हरला साफ ठेवण्यास मदत होते.
पचन सुधारते आणि लिव्हरवर ताण येऊ देत नाही.
नैसर्गिक शर्करा आणि अँटीऑक्सिडंट्समुळे यकृताचे कार्य सुधारते.
यकृताच्या पेशींना दुरुस्त करण्यास मदत करणारी नैसर्गिक फळे.
पचनाला मदत करणारा ब्रोमेलन एन्झाइम लिव्हर डिटॉक्समध्ये मदत करतो.