Health Care : खाल्यानंतर पोट फुगलेले का वाटते? जाणून घ्या कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पोट फुगणे

कधीकधी तुम्हाला पोट फुगणे किंवा गॅस यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो,असे का होते ते जाणून घ्या.

Stomach bloating | GOOGLE

अपचन

बऱ्याचदा, घाईघाईत, आपण अन्न व्यवस्थित चघळून खात नाही, ज्यामुळे अपचन होऊ शकते.

Causes of bloating | GOOGLE

डेअरी प्रोडक्ट्स

तसेच डाळी, कोबी आणि डेअरी प्रोडक्ट्समुळे पोटात गॅस निर्माण होतो.

Dairy Products | GOOGLE

पोटफुगी

दुधातील लैक्टोज किंवा गव्हातील ग्लूटेनमुळे देखील पोटफुगी होऊ शकते.

Milk | GOOGLE

मीठ

जेवणात जास्त मीठ असल्यानेही जडपणा येऊ शकतो.

Salt | GOOGLE

सोडा

रात्री सोडा प्यायल्यानेही पोटफुगी होऊ शकते.

Soda | GOOGLE

मसालेदार पदार्थ

जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यानेही पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

Spicy Food | GOOGLE

Health Care : शेवग्याच्या पानांचे जबरदस्त फायदे, आताच आहारात समावेश करा

Moringa Leaves | GOOGLE
येथे क्लिक करा