Sakshi Sunil Jadhav
कामाच्या गडबडीत लोक त्यांच्या जेवणाच्या वेळेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नकळत अनेकांना लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जावे लागते.
बदलतं राहणीमान, वातावरण, कामाचे स्वरुप आणि वाढत्या स्पर्धेमुळे वाढत जाणारा स्ट्रेस अशा बऱ्याच कारणांमुळे वजन वाढते.
सध्या लोक उपाशी वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याचा निर्णय घेतात.
त्यातील एक निर्णय म्हणजे रात्री उपाशीपोटी झोपण्याचा आहे. जो अत्यंत चुकीचा आहे.
रात्री उपाशी झोपल्याने मेटाबॉलिजमच्या प्रक्रियेचा वेग मंदावतो.
तुम्ही जर रात्री जेवत नसाल तर तुमचे वजन वाढू शकते.
रात्री न जेवता झोपल्यामुळे तुमचे शरीर अशक्त होऊ शकते.
रात्री उपाशीपोटी झोपल्याने झोप पूर्ण होत नाही.