Sakshi Sunil Jadhav
आवळ्यात संत्र्यापेक्षा 10 पट जास्त व्हिटॅमिन C असते, जे मेटाबॉलिझम सुधारते.
आवळा पचनक्रिया सुधारून शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतो.
संत्र्यात नैसर्गिक साखर जास्त असल्याने त्वरित ऊर्जा मिळते.
दोन्ही फळांमध्ये फायबर आहे, पण आंवळ्यातील फायबर वजन कमी करण्यासाठी जास्त उपयोगी मानले जाते.
आवळा भूक कमी करतो, त्यामुळे जास्त खाणे टाळले जाते.
संत्रे रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सर्दी-खोकल्यापासून बचाव करतात.
आवळा शरीरातील चरबी जाळण्यासाठी डिटॉक्सिफायर म्हणून कार्य करतो.