SIM Card चा एक कोपरा कापलेला का असतो? ९९% लोकांना कारण माहित नाही

Sakshi Sunil Jadhav

मोबाईलचा वापर

मोबाईल वापरताना सिमकार्ड असणं खूप महत्वाचं आहे. पण त्याचा कोपरा कापलेला का असतो? असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. पुढे आपण याचं उत्तर जाणून घेऊयात.

sim card | yandex

योग्य दिशा

सिमकार्डचा एक कोपरा कापलेला असल्यामुळे मोबाईलमध्ये सिम कोणत्या बाजूने टाकायचे हे सहज समजतं.

Why SIM Card Has Notch | google

अनेकांकडून होणारी चूक

जर सिमकार्ड चौकोनी असतं, तर ते उलट्या बाजूने बसवण्याचा लोक प्रयत्न करत असते. त्याने त्याचा वापर करणाऱ्यांना अनेक अडथळे निर्माण झाले असते.

Mobile SIM Technology | yandex

पिन कनेक्शन

सिमकार्डवर असलेला पिन क्रमांक 1 हा मोबाईलच्या संबंधित पिनशी योग्य प्रकारे जोडला जाणं आवश्यक असतो. तेव्हाच मोबाईल वापरता येतो.

Mobile SIM Technology | yandex

मोबाईलचे कनेक्शन

कापलेला कोपरा सिम आणि मोबाईल फोनमधील इलेक्ट्रिकल संपर्क अचूकपणे जोडण्याचं काम करतो.

Mobile SIM Technology | saam tv

SIM Tray फिट बसण्यासाठी

मोबाईलच्या सिम ट्रेमध्येही त्याच दिशेचा कट असतो, ज्यामुळे सिम सहज आणि सुरक्षित बसते.

Mobile SIM Technology | google

तांत्रिक मानकांचे पालन (International Standards)

सर्व सिमकार्ड आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार केली जातात, त्यात हा कट असणं खूप महत्वाचं असतं.

Mobile SIM Technology

मोबाईलचं नुकसान

चुकीच्या दिशेने सिम बसवलं तर मोबाईलमधली पिन खराब होऊ शकतात, हा कट ते टाळतो.

SIM card | yandex

युजर्सचा फायदा

साधा कट असला तरी तो सिम टाकताना गोंधळ टाळतो आणि वेळ वाचवतो.

SIM Card Cut Corner Meaning | google

NEXT: Diamond Mangalsutra: डायमंड मंगळसूत्र घेताय? मग या 6 लेटेस्ट डिझाईन एकदा पाहाच

women jewellery trends
येथे क्लिक करा