Diamond Mangalsutra: डायमंड मंगळसूत्र घेताय? मग या 6 लेटेस्ट डिझाईन एकदा पाहाच

Sakshi Sunil Jadhav

डायमंड मंगळसूत्र

सध्या ट्रेंडमध्ये असलेले डायमंडचे मंगळसुत्र अनेक महिलांना हवे असतात. पण कोणत्या डिझाईन्स वापरायच्या हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

mangalsutra for women

डायमंड आणि पोलकी मंगलसूत्र

डायमंड आणि पोलकी या दोन्ही मौल्यवान दगडांचा संगम आकर्षक दिसतो. अशा प्रकारचं मंगलसूत्र पारंपरिक आणि रॉयल लुक देतात.

modern mangalsutra designs

डायमंड आणि मोती मंगलसूत्र

मोत्यांसोबत डायमंडचा कॉम्बिनेशन क्लासिक आणि एलिगंट लुक देतो. हे मंगलसूत्र डेली वेअर तसेच ऑफिससाठीही परफेक्ट ठरतात. मॉडर्न महिलांची ही खास पसंती आहे.

modern mangalsutra designs

डबल लेयर डायमंड मंगलसूत्र

डबल लेयर डिझाइनमध्ये एक लेयर गोल्ड चेनसोबत मोती तर दुसऱ्या लेयरमध्ये छोटं डायमंड पेंडेंट असतं. इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही आउटफिट्सवर हा डिझाइन शोभून दिसतो.

women jewellery trends

सिंगल डायमंड मंगलसूत्र

सध्या सिंगल डायमंड मंगलसूत्रचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही ही स्टाईल परिधान करायला सुरुवात केली आहे.

diamond necklace mangalsutra

लाइटवेट डायमंड पेंडेंट

स्टार, गोल, चौकोनी अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये लाइट डायमंड पेंडेंट्स उपलब्ध आहेत. छोटं किंवा मोठं पेंडेंट आपल्या पसंतीनुसार निवडता येतं.

diamond necklace mangalsutra

हेवी डायमंड पेंडेंट

हेवी आणि ब्रॉड डायमंड पेंडेंट्स असलेली मंगलसूत्र रॉयल लुक देतात. डबल चेन आणि जाड पेंडेंटमुळे हे मंगलसूत्र सण-समारंभांसाठी योग्य ठरतात.

trendy mangalsutra designs

रूबी डायमंड मंगलसूत्र

रूबी डायमंड कॉम्बिनेशन सगळ्यात आकर्षक दिसतं. एथनिक लूकवर हे मंगलसूत्र परिधान केल्यावर वेगळ्या नेकलेसची गरज भासत नाही.

double layer mangalsutra

फॅशन आणि परंपरा

डायमंड मंगलसूत्रामध्ये परंपरा आणि आधुनिक फॅशनचा संगम पाहायला मिळतो. जो सुंदर दिसतो. त्यामुळे आजच्या महिलांसाठी हे मंगलसूत्र परफेक्ट चॉइस आहे.

diamond mangalsutra designs

NEXT: Budget 2026: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे शिक्षण किती?

Nirmala Sitharaman | google
येथे क्लिक करा