Health Tips: रात्री का दही खावू नये?

Tanvi Pol

अनेक व्यक्ती

अनेक व्यक्तींना जेवणात दही खाण्याची सवय असते.

Curd | yandex

रात्रीचे जेवण

मात्र रात्रीच्या आहारात सुद्धा अनेकजण दहीचा समावेश करत असतो.

Health Tips | yandex

जाणून घेऊयात

चला तर जाणून घेऊयात रात्री खरंच दही खाणे का चांगले असते का नाही?

Health Tips | Yandex

कफची समस्या

रात्रीच्या जेवणात दहीचा समावेश केल्याने व्यक्तींना कफची समस्या होते.

health | yandex

मधुमेह व्यक्ती

मधुमेहची समस्या असलेल्या व्यक्तींनी रात्री जेवणात दही खावू नये.

Diabetes | yandex

वजन वाढ

रात्री जेवणात दही खाल्ल्याने वजन वाढण्याची समस्या जाणवते.

Weight gain | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: हिवाळ्यात खा हेल्दी पालक पनीरचा पराठा; नोट करा रेसीपी

Palak Paratha | yandex
येथे क्लिक करा...