Saam Tv
हिंदू धर्मात घरातल्या स्त्रीयांना किंवा पुरुषांना अनेक नियम पाळावे लागतात.
हिंदू धर्मात योग्य नियम पाळले तर सुख-समृद्धी घरात नांदते असे म्हटले जाते.
घरातल्या स्त्रीयांना लक्ष्मी मानले जाते. त्या महिलासुखी असल्या तरच घरात सुख नांदते.
घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे सुख हे त्या महिलेवर अवलंबून असते. त्यामुळे महिलांना अधिक नियम पाळावे लागतात.
त्यातीलच एक नियम म्हणजे, केस धुण्याचे वार आणि नख कापण्याचे वार आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार महिलांनी शंकर भगवानांचा सोमवार असल्याने केस धुणे टाळले पाहिजे.
बुधवार हा दिवस गणपतीसाठी समर्पित असल्याने या दिवशी केस धुणे टाळले पाहिजे.
गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित केलेला दिवस असल्याने या दिवशी केस धुणे टाळले पाहिजे.