Swapna Shastra Tips: 'ही' ५ स्वप्ने चुकूनही कुणाला सांगू नका

Manasvi Choudhary

स्वप्न

अनेकांना रात्री पडलेले स्वप्न सकाळी घरच्यांना सांगण्याची सवय असते.

Swapna Shastra Tips

कोणती स्वप्न सांगू नये

मात्र तुम्हाला माहितीये का? तुम्हाला पडलेली काही स्वप्ने ही इतारांना सांगायची नसतात.

Swapna Shastra Tips

स्वप्नामागे दडलाय अर्थ

स्वप्नशास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नामागे अर्थ दडलेला असतो आपल्या पडलेली स्वप्ने ही संकेत देतात.

Swapna Shastra Tips

साक्षात देवाचे दर्शन

जर तुम्हाला देव- देवतांचे दर्शन घडलेलं स्वप्न पडलं असेल तर ते भाग्यशाली असते यामुळे तुमची अध्यात्मिक ऊर्जा वाढते.

Swapna Shastra Tips | Canva

आई- वडिलांना पाणी देणे

जर तुम्ही तुमच्या आई- वडिलांना पाणी देताना पाहिले जर हे चांगले संकेत देते.

Swapna Shastra Tips |

लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक

स्वप्नात चांदीची नाणी किंवा पैशांनी भरलेले भांडे पाहणे लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक असते.

Swapna Shastra Tips

पांढरी गाय पाहणे

हिंदू धर्मात गायीला विशेष महत्व आहे. जर तुम्हाला स्वप्नात पांढरी गाय दिसली तर हे सुख- समृद्धीचे संकेत असते.

Swapna Shastra Tips

स्वत:चा मृत्यू पाहणे

जर तुम्हाला भितीदायक स्वत:चा मृत्यू झाल्याचे स्वप्न पडले असेल तर ते शुभ मानले जाते.

Swapna Shastra Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Thigh Fat Loss Tips: जिमला न जाता जाड मांड्या होतील बारीक, घरीच करा हे ५ सोपे उपाय

येथे क्लिक करा...