Thigh Fat Loss Tips: जिमला न जाता जाड मांड्या होतील बारीक, घरीच करा हे ५ सोपे उपाय

Manasvi Choudhary

मांड्यावरची चरबी वाढणे

पोटावरच्या चरबीप्रमाणे मांड्यावरच्या चरबीने महिलांसह पुरूष वैतागले आहेत. जाड जुड माड्यांमुळे चिंतेत असतात

Thigh Fat Loss Tips

या समस्या उद्भवतात

अनेकांना जाड माड्यांमुळे चालायला, धावायला तसेच स्टायलिश कपडे घालायला त्रास होतो.


Thigh Fat Loss Tips

घरगुती सोपे उपाय

यासाठी मांड्या बारीक होण्यासाठी महिला व मुली जिमला जातात. पण आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी मांड्यावरची चरबी कमी करण्याचे उपाय सांगणार आहोत.

Thigh Fat Loss Tips

सायकलिंग

मांड्यांच्या स्नायूंसाठी सायकलिंग करणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे मांड्यांवरील अतिरिक्त चरबी वेगाने जळते आणि पाय बारीक होण्यास मदत होतात.

Thigh Fat Loss Tips | Google

भरपूर पाणी प्या

दिवसभरात किमान ३-४ लिटर पाणी प्या. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते यामुळे शरीरात कोणतेही द्रव साठून राहत नाही.

Thigh Fat Loss Tips | pinterest

पुरेशी झोप घ्या

दररोज ७-८ तासांची झोप घ्या. झोपेच्या कमतरतेमुळे 'कोर्टिसोल' नावाचे स्ट्रेस हार्मोन वाढते, ज्यामुळे वजन वाढू शकते.

Thigh Fat Loss Tips

Thigh Fat Loss Tips | pinterest

दररोज चाला

दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान ३०-४० मिनिटे वेगाने चाला. यामुळे संपूर्ण शरीराचे मेटाबॉलिजम वाढते

Thigh Fat Loss Tips | canva

आहारातील साखर आणि मिठाचे प्रमाण कमी करा

अति मिठामुळे शरीरात पाणी साठून राहते (Water Retention), ज्यामुळे पाय जाड दिसू शकतात. तसेच साखरेमुळे कॅलरीज वाढतात, त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवा

Salt | pinterest

NEXT: Gold- Silver Price Hike: एका रात्रीत सोनं-चांदी महागलं, भाव गगनाला भिडले; 1 तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

Gold- Silver Price Hike
येथे क्लिक करा...