Manasvi Choudhary
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे.
श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित केला जातो.
श्रावणात विविध प्रथा व पद्धती पाळल्या जातात.
श्रावण महिन्यात अनेक लोक कांदा आणि लसूण याचे सेवन करत नाही.
श्रावण महिन्यात उपवासाला तामसिक पदार्थाचे सेवन करणे टाळतात.
आयुर्वेदानुसार, कांदा आणि लसूण हे तामसिक मानले जाते जे खाल्ल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते
कांदा आणि लसूण पचनास जड असल्याने, ते खाल्ल्याने अपचन, ऍसिडिटी आणि पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.