Manasvi Choudhary
साडी नेसल्यावर प्रत्येक मुलगी व महिलेचं लक्ष जाते ते म्हणजे ब्लाऊज डिझाईनवर.
साडीवर हटके डिझाईनचा ब्लाऊज शिवून घेतल्यास लूक आकर्षक दिसतो.
अनेकदा सिंपल साडीसुद्धा डिझायनर वाटते.
यानुसारच सिल्क साडीवर परफेक्ट मँचिंग लूक देणारे डिझाईन्स आज आपण पाहूया.
सिंपल साडीलूकवर तुम्ही गोल नेक गळ्याचा ब्लाऊज परिधान केल्यास तुमचा लूक सुंदर दिसेल.
सिल्क साडीवर डिझाइन केलेले एम्ब्रॉयडरी ब्लाऊज उठून दिसतील.
सिल्क साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान करू शकता यामुळे लूक थोडा हटके होईल.
यामुळेच महिलांसाठी स्टायलिश व्हि नेक ब्लाऊज पॅटर्न सांगणार आहे.
ब्लाऊजच्या मागच्या बाजूला देखील तुम्ही अश्या पद्धतीने व्हि नेक करू शकता.