Manasvi Choudhary
आजकाल मधुमेहाची समस्या अनेकांना भेडसावत आहे.
मधुमेह झाल्यानंतर आहारात कोणती फळे खावीत हे जाणून घ्या.
जांभूळ हे मधुमेह असणाऱ्यांनी खाणे फायदेशीर आहे.
पपई हे फळ खाल्ल्याने देखील मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते.
मधुमेहांनी बेरी फळाचे सेवन केल्यास आरोग्यास फायदा होण्यास मदत होते.
किवी हे फळ देखील तुम्ही मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी खाऊ शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.