Manasvi Choudhary
आयुर्वेद आणि वास्तुशास्त्रानुसार पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपण्यामागे काही धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत.
पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपण्यामागचं कारण म्हणजे त्यांच्या वैवाहिक आयुष्यार त्याचा थेट परिणाम होतो.
प्रत्येकाची झोपण्याची वेगवेगळी पद्धत असते. काहींना डाव्या बाजूला तर काहींना उजव्या बाजूला झोपायला आवडते मात्र तुम्हाला माहितीये डावी बाजू ही झोपण्याची योग्य बाजू असते.
डावी बाजू झोपण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. डाव्या बाजूला झोपल्याने आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
डाव्या बाजूला झोपल्याने हृदयावर कोणताही परिणाम होत नाही तर उजव्या बाजूला झोपण्याचा परिणाम थेट हृदयावर होतो.
महिलांना कंबरदुखीचा त्रास असल्यास डाव्या बाजूला झोपणे फायदेशीर राहील कोणताही त्रास जाणवणार नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.