Manasvi Choudhary
सामुद्रिक शास्त्रामध्ये मानवाच्या जीवनावर अधारित सांगितले जाते.
वैवाहिक जीवनातील पती- पत्नीच्या नात्यासंबंधित जाणून घेऊया.
पतीने पत्नीच्या कोणत्या बाजूला झोपावे याविषयी सांगितले आहे.
पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला झोपल्याने आरोग्यासाठी फायद्याचे आहे.
आयुर्वेदात महिलांनी डाव्या बाजूला झोपणे चांगले मानले जाते.
डाव्या बाजूला झोपल्याने शरीराचे अवयव चांगले काम करतात.
महिलांनी पुरूषांच्या डाव्या बाजूला झोपल्याने शरीराची पचनक्रिया देखील सुधारते.
महिलांना कंबरदुखीचा त्रास असेल तर पुरूषांच्या डाव्या बाजूला झोपावे.