Manasvi Choudhary
समुद्रकिनारी फोटोशूट साडी घालून फोटोशूट करण्याचा नवा ट्रेन्ड सुरू आहे.
अनेक अभिनेत्री, इनफ्ल्युएंसर बीच फोटोशूट करतात.
बीच फोटोशूट करताना तुम्ही पारंपारिक पोशाखात साडी परिधान करू शकता.
अनेकजण लग्नाआधी प्रिवेडिंग शूट करण्यासाठी हा ट्रेन्ड निवडतात.
समुद्रकिनारी फोटोशूट करण्यासाठी तुम्ही हलक्या रंगाची साडी निवडा.
ऑफशोल्डर किंवा स्लिव्हलेज ब्लाऊज डिझाइनवर तुम्ही लूक केल्याने उठून दिसतो.
या फोटोशूटसाठी तुम्ही विविध पोझ स्टाईलमध्ये आकर्षक दिसतात.