Manasvi Choudhary
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास काय बदल होतात
रक्ताच्या कमतरतेमुळे शरीरात गंभीर बदल जाणवतात.
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास काय होते हे जाणून घेऊया.
रक्तातील लाल रक्तपेशींच्या संख्या कमी झाल्यास शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने थकवा येतो.
रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यास शरीरात रक्ताची कमतरता जाणवते.
रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास श्वास घ्यायला देखील त्रास होतो.
रक्तातील लाल रक्तपेशींची संख्या कमी झाल्यास त्वचेचा रंग फिकट दिसू लागतो.
शरीरातील रक्त कमी झाल्यास पायांमध्ये मुंग्या येणे किंवा शरीर थंड पडणे यासमस्या उद्भवतात.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.