Surabhi Jayashree Jagdish
अनेकांना नाश्त्यामध्ये केळी खाण्याची सवय असते. मात्र रिकाम्या पोटी केळी खाणं योग्य आहे का.
केळ्यातील मॅग्नेशियम-कॅल्शियममुळे छातीत जळजळ होऊ शकते.
रिकाम्या पोटी नैसर्गिक साखरेमुळे शुगर लेव्हल अचानक वाढतं.
केळ्यामधील ट्रिप्टोफॅन आणि मॅग्नेशियममुळे तुम्हाला अतिरीक्त प्रमाणात झोप येऊ शकते.
स्टार्चयुक्त केळं पचायला वेळ घेतं, ज्यामुळे पोटात जडपणा व गॅस होतो.
केळं रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तात वाढतात, जे किडनीसाठी धोकादायक ठरू शकतं.
ओट्स, दही किंवा ड्रायफ्रूट्ससोबत खाल्ल्यास पचन सुधारतं आणि फायदे अधिक मिळतात.