ओले केस टॉवेलने गुंडाळणे योग्य की अयोग्य?

Manasvi Choudhary

केसांना टॉवेल गुंडाळणे

अनेक महिला आजही केस धुतल्यानंतर कोरडे होण्यासाठी डोक्याला टॉवेल गुंडाळतात. विशेषतः लांब केस असणाऱ्या महिला केस सुकवण्यासाठी किंवा पाणी गळू नये म्हणून तासनतास डोक्याला टॉवेल गुंडाळून ठेवतात.

Towel Wrapping Hair

चुकीची सवय

मात्र तुम्हाला माहितीये का? ओल्या केसांना टॉवेल गुंडाळून ठेवण्याची ही सवय अत्यंत चुकीची आहे.

Wet Hair Mistakes

गैरसमज

ओल्या केसांना टॉवेल गुंडाळल्याने ते लवकर सुकतात, असा अनेकांचा समज आहे मात्र हे चुकीचे आहे.

Wrapping Hair

कोंडा होऊ शकतो

ओल्या केसांना तुम्ही टॉवेलने गुंडाळल्याने टाळू ओला राहतो यामुळे कोंडा होण्याची शक्यता वाढू शकते.

Stop Hair Fall

केस तुटतात

ओले केस लवचिक असतात त्यामुळे ओल्या केसांना टॉवेलने गुडांळून ठेवल्याने ते तुटू शकतात किंवा गळतात.

Frizzy Hair Remedies

केस कोरडे होतात

केस धुतल्यानंतर लगेचच ते कापडमध्ये बांधून ठेवल्याने त्याची चमक कमी होते. केस कोरडे, निर्जीव आणि फ्रिझी होतात.

Hair Breakage

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: अधिक मासात जोडवी का खरेदी करतात?

येथे क्लिक करा...