अधिक मासात जोडवी का खरेदी करतात?

Manasvi Choudhary

अधिक मास

हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत पवित्र मानले जाते. मराठी भाषेत ज्याला धोड्यांचा महिना असे म्हणतात.

Adhik Maas 2026

चांदीची जोडवी भेट

या महिन्यात लग्न झालेल्या मुलीला चांदीची जोडवी भेट देण्याची जुनी परंपरा आहे.

Adhik Maas Tradition

महत्व

जोडवी भेटवस्तू दिल्याने लेकीच्या वैवाहिक जीवनात सुख- समृद्ध येते.

Gifting Silver Jodvi

सौभाग्याचे लेणं

शास्त्रानुसार, जोडवी हे केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून ते स्त्रीच्या सौभाग्याचे लेणं मानले जाते.

Married Women Rituals

चांदी शुभ

चांदी हा धातू शुभ मानला जातो. चांदी शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवते.

Benefits of Toe Rings

गर्भाशयाशी संबंध

विवाहित महिला पायात जोडवी घालतात. जोडवी घातलेल्या बोटाची नस ही गर्भाशयाशी आणि हृदयाशी जोडलेली असते.

Scientific Traditions

आरोग्यासाठी फायदेशीर

पायात जोडवी घातल्याने गर्भधारणेत येणाऱ्या अडचणी दूर होतात व मासिक पाळी सुधारते.

Women Health

परंपरा

म्हणूनच अधिक मासात मुलीला जोडवी देण्याची परंपरा आजही सुरू आहे.

Indian Rituals

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: जाडजूड मांड्या दिसतील बारीक! जिमला न जाता महिलांनी घरीच करा 5 सोपे व्यायाम

Thigh Fat Loss Exercises
येथे क्लिक करा...