जाडजूड मांड्या दिसतील बारीक! जिमला न जाता महिलांनी घरीच करा 5 सोपे व्यायाम

Manasvi Choudhary

व्यायाम

व्यायाम हा शरीरासाठी अत्यंत महत्वाचा आहे. व्यायाम केल्याने शरीराला सुबक आणि आकर्षक आकार मिळतो.

Thigh Fat Loss Exercises

शरीराचा आकार

व्यायाम केल्याने केवळ वजन कमी होत नाही तर शरीर आकारात येते म्हणजे शेप बदलतो.

Thigh Fat Loss Exercises

व्यायाम

आजकाल महिला व मुली मांड्यावरची चरबी कमी करण्यासाठी जिममध्ये व्यायाम करताता. मात्र तुम्हाला माहितीये का? घरीच तुम्ही सोप्या पद्धतीने व्यायाम करू शकता.

Leg Toning Exercises

स्क्वॅट्स

स्क्वॅट्समुळे मांड्याच्या आतील आणि बाहेरील स्नायूंची हालचाल होते यामुळे तुम्ही नियमितपणे स्क्वॅट्स मारणे महत्वाचे आहे.

Squats

रिव्हर्स लंग्स

पुढे पाऊल टाकण्याऐवजी तुम्ही मागे टाकून गुडघ्यात वाकेपर्यंत शरीर खाली झुकवा. रिव्हर्स लंग्स केल्याने मांडीच्या पुढच्या भागावर लक्ष केंद्रित होते.

Lunges

साईड लंग्स

साईड लंग्स केल्याने मांड्यावरची चरबी कमी करण्यासाठी मदत होते. खांद्याच्या रूंदीपेक्षा जास्त अंतरावर उभे राहून तुम्ही वजन एका बाजूला करा.

Side Lunges

ग्लूट ब्रिजेस

ग्लूट ब्रिजेसमध्ये मांड्यावरचा भाग घट्ट होतो ग्लूट्स मांड्यांना आधार देतात. मांड्यावर अतिरिक्त ताण येत नाही.

Women Fitness

वॉल सिट

वॉल सिटमध्ये तुमची पाठ भिंतीला टेकवून उभे राहा. मांड्या जमिनीला समांतर होईपर्यत शरीरा खाली झुकवा. यामुळे मांड्यांना मजबूती मिळते.

Body Shaping Exercise

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: पार्लरला जाण्याऐवजी घरीच लावा हे 3 फेसपॅक, ओठांवरचा काळेपणा झटक्यात होईल कमी

Skin Care Tips
येथे क्लिक करा..