पार्लरला जाण्याऐवजी घरीच लावा हे 3 फेसपॅक, ओठांवरचा काळेपणा झटक्यात होईल कमी

Manasvi Choudhary

ओठांवर काळे डाग

ओठांवर काळे डाग असणे ही समस्या अत्यंत त्रासदायक असते. अनेक महिला व मुली ओठांवरचे काळे डाग घालवण्यासाठी पार्लरची ट्रिंटमेट घेतात.

Skin Care Tips

घरगुती फेसपॅक

मात्र तुम्हाला माहितीये का? घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने तीन फेसपॅक लावून ओठांवरचे काळे डाग घालवू शकता.

Skin Care Tips

तांदूळ, टोमॅटो आणि कोरफड फेसपॅक

तांदळाचे पीठ, टोमॅटो आणि कोरफड जेल मिक्स करून तुम्ही हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

Rice Flour & Tomato Pack

असा होतो फायदा

तांदळाचे पीठ नैसर्गिक क्लिन्झिंगचे काम करते. त्वचेच्या मृत पेशी कमी करण्यास मदत करते. तर व्हिटॅमिन सीयुक्त टोमॅटो त्वचेचा रंग उजळण्यास मदत करते. कोरफड जेल त्वचेला आर्द्रता देते आणि जळजळ कमी करते.

Rice Flour & Tomato Pack Benefits

मध आणि लिंबू फेसपॅक

मध आणि लिंबाचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि १० मिनिटाने कोमट पाण्याने चेहरा धुवा.

Honey & Lemon Mask

असा होतो फायदा

मध चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील ओलावा टिकवून ठेवते. लिंबाचा रस चेहऱ्यावर काळे डाग कमी करते आणि त्वचेचा रंग सुधरवते.

Honey & Lemon Mask Benefits | Saam Tv

बदाम तेल

बदामाच्या तेलाने मालिश केल्याने चेहऱ्यावरील पिंगमेंटेशन कमी होते. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने चेहऱ्या हलक्या हाताने मसाज करा.

Almond Oil Massage

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: डायबिटीजवर सर्वात सोपा उपाय! सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' पाणी; रक्तातील साखर वाढणार नाही

Diabetes Control Drink
येथे क्लिक करा...