डायबिटीजवर सर्वात सोपा उपाय! सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' पाणी; रक्तातील साखर वाढणार नाही

Manasvi Choudhary

मधुमेह

मधुमेह असलेल्या रूग्णांनी सकाळच्या वेळी खाण्यापिण्याच्या सवयी पाळणे महत्वाचे आहे.

Diabetes Diet

घरगुती स्पेशल ड्रिंक

सकाळी उठल्यानंतर रक्तातील साखर वाढू नये यासाठी घरगुती स्पेशल ड्रिंक पिणं महत्वाचं असेल.

Diabetes Control Drink

भेंडी पाणी

भेंडीचं पाणी सकाळी प्यायल्याने मधुमेहासह आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.

Diabetes Control Drink

भेंडीच्या पाण्याचे फायदे

१) भेंडीचे पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

२) भेंडीतील पोषक इन्सुलिनची क्षमता वाढवतात.

३) सकाळी रिकाम्या पोटी भेंडीचे पाणी प्या रक्तातील साखर वाढत नाही.

४) वजन कमी करण्यासाठी देखील तुम्ही भेंडीचं पाणी पिऊ शकता.

Diabetes Control Drink

भेडींचे पाणी बनवायचे कसे?

एका भांड्यात रात्री भेंडीचे तुकडे पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्यापोटी ते पाणी प्या.

Diabetes Control Drink

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पाणी; महिनाभरात चरबी वितळेल, दिसाल एकदम बारीक!

Weight Loss Drink
येथे क्लिक करा...