Saam Tv
काही संस्कृतींमध्ये मासिक पाळीच्या वेळी केस न धुण्याचा सल्ला देतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, मासिक पाळीत धार्मिक कार्य करण्यास मनाई असते.
मासिक पाळीत केस न धुणे ही परंपरा आहे.
तज्ज्ञांच्या मते, केस धुतल्याने मासिक पाळीवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.
पुर्वी स्त्रीया अंघोळीसाठी नदी, तलाव किंवा उघड्यावर जायच्या म्हणून त्यांना पाळीच्या काळात घरी थांबले जायचे.
त्याने स्त्रियांचा शारिरीक त्रास कमी व्हायचा याच कारणामुळे त्या केस धुवत नसत.
तसेच मासिक पाळीच्या काळात शरीर उबदार राहणे आवश्यक असते.
म्हणून मासिक पाळीच्या काळात केस न धुण्याचा सल्ला दिला जातो.