Saam Tv
केसांची वाढ फक्त विविध तेलांचा वापर करून नाही, तर योग्य आहाराने सुद्धा होते.
तुमच्या केसांची वाढ थांबली असेल तर त्वरित तुम्ही काही फळांचा आहारात समावेश करू शकता.
तुम्ही आहारात अवोकाडोचा समावेश केलात तर तुम्हाला व्हिटॅमिन बी मिळेल जे केसांसाठी उपयुक्त आहे.
तुम्ही ब्लुबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, रास्पबेरींचे सेवन केल्याने तुम्हाला कोलेजन हे प्रथिने मिळते आणि केसांची वाढ होते.
पपई ही तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण करते. त्याने केसांना मॉइश्चरायझर मिळते आणि केस हायड्रेटेड होतात.
संत्री हा व्हिटॅमिन सीने परिपुर्ण असतो. त्याने केस मजबूत होतात.
अननसामध्ये मध टाकून प्यायल्याने केसांची वाढ चांगल्या प्रकारे होते.