Saam Tv
आज आपण झटपट टोमॅटो राईस कसा तयार हे पाहणार आहोत.
टोमॅटो, तांदुळ, तेल, मोहरी, उडीद डाळ, चणा डाळकढीपत्ता, चिरलेला कांदा, मीठ, हळद, तिखट इ.
सर्वप्रथम एका कढईत तेल घ्या आणि त्याक तेल, मोहरी, उडीद डाळ आणि चणा डाळीची फोडणी द्या.
आता फोडणीत हिरवी मिरची, कढीपत्ता , कांदा आणि सर्व मसाले परता.
आता या सर्व साहित्यात कापलेले टोमॅटो घाला आणि सर्वकाही चांगले मिक्स करा.
टोमॅटो घातल्यानंतर पॅन झाकून ५ मिनिटे चांगले शिजवा.
यानंतर आवश्यकतेनुसार भात घालून मिक्स करून गरमागरम सर्व्ह करा.
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तयार केलेली टोमॅटो प्युरी ४ ते ५ दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता.