Udit Narayan Car Collection: उदित नारायण आहेत कोट्यावधींचे मालक; कारची किंमत ऐकून चकीत व्हाल

Saam Tv

प्रसिद्ध गायक

उदित नारायण हे एक प्रसिद्ध गायक आहेत.

Udit Narayan luxury cars | google

महिन्याची कमाई

उदित नारायण यांची महिन्याला १ करोडच्यावर कमाई आहे.

Udit Narayan car collection | google

उदित नारायण

उदित नारायण हे आत्तापर्यंत त्यांच्या गायनामुळे लोकांच्या प्रचंड चर्चेत होते.

Udit Narayan net worth | google

व्हायरल व्हिडिओ

मात्र आता उदित नारायण एका वादात अडकले आहेत आणि त्यांच्या चर्चांना उधाण आले आहे.

Udit Narayan net worth | google

एकूण संपत्ती

असे असताना त्यांच्या संपत्तीकडे लक्ष जातेच त्यात त्यांची घरं आणि गाड्या किती आहेत? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

Udit Narayan net worth | google

घरे

उदित नारायण यांची दोन घरे आहेत. एक मुंबईत तर दुसरे बिहारमध्ये आहे.

Udit Narayan net worth | google

महागडी गाडी

तसेच उदित नारायण सगळ्यात महागडी अशी मर्सिडीज बेंज-एस क्लास अशी लग्जरी कार आहे.

Udit Narayan car collection | google

गाडीची किंमत

या कारची किंमत २.११ करोड पेक्षा जास्त आहे.

Udit Narayan net worth | google

NEXT: केसात गुलाब आणि डोळ्यात तेज, सोनम कपूरचा नवा ग्लॅमरस लूक

Sonam Kapoor New Look | instagram
येथे क्लिक करा