ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सोनम कपूरचा लेटेस्ट लूक तुम्ही पाहिलाच असेल.
सोनम कपूरने अलीकडेच रॅम्प वॉक केला होता.
सोनमने ऑफ व्हाइट ड्रेसमध्ये रॅम्प वॉक केला होता.
ऑफ व्हाइट ड्रेससह तीने केसात गुलाबाची फुलं माळली होती.
गुरुग्राममधील ले मेरिडियन येथे 1 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम केवळ फॅशन शोकेस नव्हता.
वयाच्या 63 व्या वर्षी निधन झालेल्या दिवंगत डिझायनरच्या जीवनाचा आणि वारशाचा एक हृदयस्पर्शी उत्सव होता.
सध्या ती सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. त्यात ती तिच्या नव्या लुकचे फोटो शेअर करत असते.