Saam Tv
माधुरी दीक्षितने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
पिवळा रंग हा माधुरीवर फार खुळून दिसतो.
माधुरीनेचे आणि पिवळ्या रंगाचे एक खास कनेक्शन आहे.
ते म्हणजे माधुरीने 'हम आपके है कौन' या चित्रपटात या पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
१९८० पासून माधुरीने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.
सध्या ती सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. त्यात ती तिच्या नव्या लुकचे फोटो शेअर करत असते.