Udit Narayan: गायक उदित नारायण यांची एकूण संपत्ती किती?

Saam Tv

व्हायरल व्हिडीओ

उदित नारायण सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे प्रचंड चर्चेत आहेत.

Udit Narayan net worth | google

प्रसिद्धी

उदित नारायण हे प्रसिद्ध बॉलिवूड गाण्यांचे प्रसिद्ध गीतकार आहेत.

Udit Narayan net worth | google

एकूण संपत्ती

उदित नारायण यांची एकूण संपत्ती १ करोडपेक्षा जास्त आहे.

Udit Narayan net worth | google

जन्मदिवस

उदित नारायण यांचा जन्म १ डिसेंबर १९५५ साली बिहारमध्ये झाला.

Udit Narayan net worth | google

गायनाची सुरुवात

उदित नारायण यांनी गायनाची सुरुवात १९८० मध्ये केली.

Udit Narayan net worth | google

लोकप्रिय गायक

उदित नारायण यांना 'पापा कहते हैं' या गाण्यामुळे प्रसिद्धी मिळाली.

Udit Narayan net worth | google

एकूण संपत्ती

उदित नारायण एका वर्षाला १५ करोडोंची कमाई करतात.

Udit Narayan net worth | google

एकूण प्रॉपर्टी

मुंबई आणि बिहारमध्ये उदित नारायण यांचे आलिशान घर आहे.

Udit Narayan net worth | google

NEXT: स्वादिष्ट आणि हेल्दी ड्रॅगन फ्रूट शेक घरच्याघरी कसा बनवायचा?

Dragon Fruit Shake | google
येथे क्लिक करा