Saam Tv
ड्रॅगन फ्रूट, ब्लूबेरी, बर्फ, कंडेस्ड मिल्क, १ कप दूध.
सर्वप्रथम ड्रॅगन फ्रूट कापून घ्या आणि त्याचे चौकोनी आकाराचे काप करून घ्या.
आता एक मिक्सरचे भांडे घ्या. त्यात आधी ड्रॅगन फ्रूट टाका.
आता मिक्सरच्या भांड्यात तीन चमचे कंडेस्ट मिल्क घाला.
आता त्यात ब्लूबेरी आणि बर्फाचे क्रश केलेले तुकडे घाला.
आता दूध घाला आणि १० सेकंद ब्लेंड करून घ्या. मात्र जास्त स्मूद होणार नाही याची काळजी घ्या.
आता तयार शेक एका ग्लासात घ्या आणि त्यावर बर्फ घालून सर्व्ह करा.