Vasant Panchami: वसंत पंचमीला देवी सरस्वतीचा फोटो योग्य दिशेला लावा, मिळतील शुभ संकेत

Saam Tv

वसंत पंचमी

हिंदू धर्मात वसंत पंचमीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो.

Vasant Panchami puja tips | freepik

कधी आहे?

यावर्षी 02 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी साजरी होणार आहे.

Vasant Panchami puja tips | freepik

सरस्वती देवता

माता सरस्वतीसाठी वसंत पंचमीच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

Vasant Panchami puja tips | freepik

सरस्वती पुजन

या दिवशी विद्या, वाणी, बुद्धी, बुद्धी, ज्ञान आणि सर्व कलांचे वरदान लाभलेल्या सरस्वती मातेची पूजा केली जाते.

Vasant Panchami puja tips | freepik

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात माता सरस्वतीच्या मूर्तीशी संबंधित काही विशेष नियम सांगण्यात आले आहेत.

Vasant Panchami puja tips | freepik

फोटोची योग्य दिशा

वसंत पंचमीला सरस्वती देवीचा फोटो किंवा मुर्ती घराच्या पुर्व किंवा उत्तर दिशेला स्थापित करावी.

Vasant Panchami puja tips | freepik

कारण काय?

असे केल्याने तुमचे सर्व कार्य कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण होतील. घरामध्ये माता सरस्वतीची मूर्ती कमळाच्या फुलावर बसून ठेवा, मूर्तीची उभ्या स्थितीत स्थापना करणे शुभ मानले जात नाही.

Vasant Panchami puja tips | freepik

NEXT: सकाळच्या नाश्त्याला अंडी खाल्याने काय फायदा होतो?

Morning Diet Food | google
येथे क्लिक करा