Saam Tv
अंडी शरीरासाठी नेहमीच फायदेशीर असतात.
अंड्यांमध्ये B-6, B-12 आणि फॉलिक सारखे गुणधर्म असतात.
एक अंड सुद्धा संपुर्ण आहार असतो असे म्हटले जाते.
अंड्यांमधून आपल्याला भरपुर प्रमाणात प्रोटीन मिळते.
तुम्ही सकाळच्या नाश्त्याला अंडी खात असाल तर तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही.
अंड खाताने तुम्ही फक्त उकडवून नाही तर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने खाऊ शकता.
नाश्त्यामध्ये ब्रोकली, टोमॅटो आणि चीजबरोबर ऑम्लेटच असेही कॉम्बिनेशन ट्राय करायला हरकत नाही.